भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा अमेरिकेचा इशारा

भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकी दुतावासानं दक्षतेचा इशारा दिला आहे.

Updated: Nov 2, 2016, 12:11 PM IST
भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा अमेरिकेचा इशारा title=

नवी दिल्ली : भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकी दुतावासानं दक्षतेचा इशारा दिला आहे.

धार्मिक स्थळं, बाजार, सार्वजनीक ठिकाणं, उत्सव अशा ठिकाणांना आयसीसकडून लक्ष करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी दक्ष रहावं असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या या दक्षतेच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर भारतात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.