झेब्रा+गाढव = झॉन्की

तुम्ही झेब्रा पाहिला आहे का... कसा दिसतो असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल का हा प्रश्न... पण मेक्सिकोच्या प्राणी संग्रहालयात असा एक झेब्रा जन्माला आला आहे की त्याचे पाय हे झेब्र्यासारखे आहे पण वरील शरीर हे गाढवासारखे आहे. या नव्या प्रजातीच्या प्राण्याला तेथील नागरिकांनी झॉन्की असे नाव दिले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 29, 2014, 09:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेक्सिको
तुम्ही झेब्रा पाहिला आहे का... कसा दिसतो असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल का हा प्रश्न... पण मेक्सिकोच्या प्राणी संग्रहालयात असा एक झेब्रा जन्माला आला आहे की त्याचे पाय हे झेब्र्यासारखे आहे पण वरील शरीर हे गाढवासारखे आहे. या नव्या प्रजातीच्या प्राण्याला तेथील नागरिकांनी झॉन्की असे नाव दिले आहे.
पाहा व्हिडिओ...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.