पेरीस : फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोला सार्कोजी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पदाचा दुरूपयोग केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सार्कोजी यांना ताब्यात घेण्यात आलंय.
पेरिसमध्ये त्यांची चौकशी केली जात आहे. फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतीला ताब्यात घेण्याची ही अभूतपूर्व घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.
सार्कोजी यांच्यावरील आरोप हे राजकीय प्रेरीत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र फ्रान्सच्या राजकारणात पुनरागमन करण्याच्या सार्कोजींच्या प्रयत्नांना हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.