सिंहाचा म्हशीवर हल्ला, अनपेक्षित घडलं, पहा व्हिडिओ

जंगलाचा राजा सिंहानं जर कोणावर  हल्ला केला तर त्याचा जीव गेलाच म्हणून समजा.

Updated: Jan 22, 2016, 07:37 PM IST
सिंहाचा म्हशीवर हल्ला, अनपेक्षित घडलं, पहा व्हिडिओ title=

मुंबई- जंगलाचा राजा सिंहानं जर कोणावर  हल्ला केला तर त्याचा जीव गेलाच म्हणून समजा. अशाच  एका सिंहानं म्हशीवर हल्ला केला. पण या लढाईत विजय सिंहाचा होईल, अशी अपेक्षा होती..पण झाल मात्र भलतंच. सिंह आणि म्हशीच्या लढाईचा हा व्हिडिओ सध्या युट्युबवर व्हायरल होतोय.  नक्की काय झालं या लढाईत पहा हा व्हिडिओ.