पॉप सिंगर जेनिफर लोपेज नव्या ड्रेसमुळे चर्चेत

प्रसिद्ध पॉप सिंगर जेनिफर लोपेज ही सध्या नव्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. तिने आपला वाढदिवस अशा ड्रेसमध्ये साजरा केल्याने ती चर्चेत आली.

Reuters | Updated: Jul 28, 2015, 05:54 PM IST
पॉप सिंगर जेनिफर लोपेज नव्या ड्रेसमुळे चर्चेत title=

लंडन : प्रसिद्ध पॉप सिंगर जेनिफर लोपेज ही सध्या नव्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. तिने आपला वाढदिवस अशा ड्रेसमध्ये साजरा केल्याने ती चर्चेत आली.

अमेरिकन पॉप सिंगर जेनिफरने २४ जुलै रोजी आपला ४६ वा वाढदिवस साजरा केला. तिने आपल्या पार्टीचे फोटो इंस्टाग्राम तसेच ट्विटरवर पोस्ट केलेत. तिने परिधान केलेला ड्रेस खूपच पारदर्शक असल्याने याची चर्चा सुरु झाली.

तिच्या पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध लोक सहभागी झाले होते. पार्टीत जेनिफरने खूप धमाल केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.