पैज हरल्यानंतर तरुणीला टॉपलेस होऊन घ्यावी लागली पिझ्झाची डिलिव्हरी

तरुणांमध्ये अनेक वेळा पैजा लागतात. मात्र, ही पैज थोडी विचित्र होती. एका मुलीला पैस हरल्यानंतर टॉपलेस होऊन पिझ्झाची डिलिव्हरी घ्यावी लागली. घरी खाण्यासाठी मागविलेला पिझ्झा मुलीने चक्क टॉपलेस होऊन घेतला आणि आपला वादा पूर्ण केला. याबाबत वृत्त ब्रो-बायबिल वेबसाईटने दिलेय.

Updated: Nov 12, 2015, 04:39 PM IST
पैज हरल्यानंतर तरुणीला टॉपलेस होऊन घ्यावी लागली पिझ्झाची डिलिव्हरी title=

कॅलिफोर्निया : तरुणांमध्ये अनेक वेळा पैजा लागतात. मात्र, ही पैज थोडी विचित्र होती. एका मुलीला पैस हरल्यानंतर टॉपलेस होऊन पिझ्झाची डिलिव्हरी घ्यावी लागली. घरी खाण्यासाठी मागविलेला पिझ्झा मुलीने चक्क टॉपलेस होऊन घेतला आणि आपला वादा पूर्ण केला. याबाबत वृत्त ब्रो-बायबिल वेबसाईटने दिलेय.

कॅलिफोर्नियात एक विद्यार्थ्याची पैज लागली होती. मात्र, पैज हरल्यास टॉपलेस होऊन तुला पिझ्झा डिलिव्हरी घ्यावी लागेल, असे ठरले. त्यानंतर मुलीने ती पैज पूर्ण केली. याचा व्हिडिओ येती (Yeti) वर अपलोड करण्यात आलाय.

ज्यावेळी पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या मुलाने घराची बेल वाजवली. त्यावेळी मुलगी आधी टॉपलेस झाली. त्यानंतर तिने दरवाजा उघडला. मात्र, अंगावरील टाकलेले कपडे तिने काढल्यानंतर पिझ्झा बॉयने पिझ्झाचे पार्सल दिले. यावेळी मुलगी एकदम शांत होती. त्याचवेळी डिलिव्हरी मुलाच्या चेहऱ्यावर हसू होते. पार्सल घेतल्यानंतर मुलगा निघून गेला. मात्र, पैजेचा वादा मुलीनी पूर्ण केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.