sex

शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..

Mar 31, 2024, 12:53 PM IST

तिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर 'असा' होतोय परिणाम

Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय... 

Feb 14, 2024, 03:14 PM IST

'लग्नाच्या आश्वासनानंतर शरीरसंबंध ठेवले आणि..', बलात्काराच्या आरोपीची मुक्तता; WhatsApp मुळे वाचला

Bombay High Court Decision On Sex Before Marriage Case: 2019 मध्ये रिलेशनशिपमध्ये असताना या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपीने शरीरसंबंध ठेवले होते. या दोघांनी एकदा नाही तर अनेकदा शरीरसंबंध ठेवले होते.

Feb 3, 2024, 11:57 AM IST

गणिताच्या शिक्षिकेनं 16 वर्षीय विद्यार्थ्यांबरोबर केला Sex! मुलाच्या वडिलांची होती परवानगी

US Teacher Had Sex With Teen: या शिक्षिकेने पोलिसांनी मोबाईल मागितला असता तो सहज दिला. मात्र पासवर्ड विचारला असता तिने तो शेअर करण्यास नकार दिला. 

Jan 12, 2024, 11:46 AM IST

मार्कांच्या मोबदल्यात Sex! शिक्षकाने घरी, कारमध्ये, वर्गातही विद्यार्थिनीशी केला सेक्स

Marks In Exchange For Sex: "आपण बोललं पाहिजे. मला तुझी फार आठवण येते. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येतात. असं करु नकोस तू. तुला पैसे हवेत का?" असे मेसेज पोलिसांना मोबाईलमध्ये सापडले.

Jan 10, 2024, 10:17 AM IST

"जर मुलगी 2 मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी झोकून देत असेल, तर...," हायकोर्टाची टिप्पणी

हायकोर्टाने मुलींना त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि दोन मिनिटांच्या आनंदाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे. 

 

Oct 20, 2023, 03:30 PM IST

Sexual health : लैंगिक संबंधांसाठी 'ही' वेळ सर्वात वाईट! स्टडीमधून धक्कादायक बाब समोर

Sex health Tips : लैंगिक संबंधासाठी निश्चित वेळ असतं का? याबद्दल एका स्टडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Oct 15, 2023, 08:25 PM IST

जोडप्यांच्या 'या' 5 चुका उद्ध्वस्त करेल सेक्स लाइफ

Sex Life Tips : विवाहित जोडप्यामधील नातेसंबंध मजूबत होण्यासाठी जवळीक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कपल्समध्ये सेक्सबद्दल एक्साइटमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जोडप्यांच्या 'या' 5 चुका सेक्स लाइफ उद्ध्वस्त करु शकतात. 

Oct 7, 2023, 09:23 PM IST

दीर्घकाळ सेक्स न केल्यास...; पाहा शरीरात नेमके कोणते बदल होतात, संशोधनातून माहिती समोर

Effects of not having sex :  शारीरिक संबंध ठेवणं हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या उलट सेक्स न केल्याने शारीरिक आणि मानसिक ( Physical And Mental Health ) रूपात बदल होत असल्याचं, संशोधनातून समोर आलं आहे. 

Aug 28, 2023, 08:39 PM IST

Sex नंतर पुरुषांच्या मनात येतात 'हे' विचार, बहुतांश मुलींना नसते कल्पना! जाणून घ्या

Sex नंतर पुरुषांच्या मनात येतात 'हे' विचार, बहुतांश मुलींना नसते कल्पना! जाणून घ्या

Aug 27, 2023, 09:36 PM IST

Relationship Tips : रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं

रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं

Aug 27, 2023, 09:13 PM IST

थकलेल्या पत्नीने सेक्ससाठी नकार दिला तर...; हेल्थ सर्व्हेमध्ये 66 टक्के पुरुषांनी नोंदवलं धक्कादायक मत!

National Family Health Survey : सर्व्हेमध्ये भारतीय लोकांना शारीरिक संबंधांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पुरुषांचा स्वभाव यासंदर्भात बदलत असल्याचं समोर आलंय. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, महिला ही सेक्सची मशीन नाही. त्यामुळे तिची इच्छा नसल्यास शारीरिक संबंध बनवणं योग्य नाही.  

Aug 27, 2023, 07:04 PM IST

'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम

Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता. 

Aug 27, 2023, 10:30 AM IST

Condom : संबंध ठेवताना कंडोम फाटू नये म्हणून सेक्स दरम्यान 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा महागात पडेल

संबंध ठेवताना कंडोम फाटू नये म्हणून सेक्स दरम्यान 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा महागात पडेल

Aug 26, 2023, 10:37 PM IST

Condoms : वापरलेलं कंडोम फेकायचं कुठे...; कंडोम वापरणं टाळण्यासाठी पुरुष देतात 'हे' बहाणे

Condoms : सेफ सेक्स ( Safe sex ) म्हणजेच सुरक्षित शारीरिक संबंध ( Physical Relation ) ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणं गरजेचं आहे. सुरक्षित शारीरिक संबंधांबाबत ( Physical Relation ) एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये पुरुष कंडोम वापरण्यासाठी कोणते बहाणे देतात हे समोर आलंय.

Aug 9, 2023, 08:25 PM IST