नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प २०१५ मधील १५ खासबाबी
१. इन्कम टॅक्स मर्यादा जैसे थे
२. २०२२पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर देणार
३. प्रत्येक गरीबासाठी २ लाखांचा अपघात विमा, महिना १ रुपया प्रिमियम
४. गरिबांच्या खात्यात थेट सरकारी अनुदान जमा करणार
५. सर्व गरिब ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन योजना
६. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बॅंकिंग सुविधा उपलब्ध करणार
७. पेन्शन योजनांवर १ लाख ५० हजारांपर्यंत सूट
८. आरोग्य विम्यावरील सवलत २५ हजारांवर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३० हजारांची सवलत
९. सेवाकर १२ टक्क्यावरून १४ टक्के झाल्याने सेवा महागणार
१०. रोख व्यवहारपेक्षा डेबिट, क्रेडीट कार्डला प्राधान्य
११. जीएसटी १ एप्रिल २०१६ पासून लागू करणार
१२. एक लाखापेक्षा मोठ्या खरेदीवर पॅन नंबर बंधनकारक
१३. रेल्वे, रोड आणि सिंचनासाठी टॅक्स फ्री बाँड
१४. काळा पैसा रोखण्यासाठी प्लास्टिक मनीला प्राधान्य, गुन्हा करणाऱ्यास शिक्षेची तरतूद
१५. पाच अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्टची घोषणा, प्रत्येकी ४ हजार मेगावॅट क्षमता
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.