गोव्यातून काँग्रेसचे राणे विजयी

गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. 

Updated: Mar 11, 2017, 03:22 PM IST
गोव्यातून काँग्रेसचे राणे विजयी title=

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. 

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलाय.

तर उत्तर गोवा येथून काँग्रेसचे प्रतापसिंह राणे यांनी दहाव्यांदा विजय मिळवलाय. त्यांच्यासह प्रवीण झाँट्ये (भाजप), ग्लेन टिकलो (भाजप), फ्रान्सिस डिसोझा (भाजप), फ्रान्सिस सिल्वेरा (काँग्रेस), दयानंद सोपटे (काँग्रेस) यांनी विजय मिळवलाय.