गोवा विधानसभा निवडणूक

काँग्रेसचे विश्वजीत राणे भाजपात

काँग्रेसचे माजी आमदार विश्वजीत राणे अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. गोवा भाजपने ही माहिती दिलीये.

Apr 6, 2017, 03:01 PM IST

गोव्यातून काँग्रेसचे राणे विजयी

गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. 

Mar 11, 2017, 03:22 PM IST

गोव्यात खास पिंक पोलिंग स्टेशनची उभारणी

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग नवनवीन युक्त्या लढवत असतो. याचा अनुभव यंदाच्या गोवा निवडणुकीत येतोय. 

Feb 4, 2017, 11:25 AM IST

गोवा आणि पंजाबमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान

पाच राज्यातील विधानसभांच्या रणसंग्रामाला सुरुवात झालीय. गोवा आणि पंजाबमध्ये मतदान होतंय. गोव्यात सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झालीय.

Feb 4, 2017, 07:26 AM IST

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

Oct 22, 2016, 03:18 PM IST

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गोव्याच्या भूमीतून भाजपवर हल्लाबोल केलाय. जगातले मित्र जोडण्यापेक्षा आहेत ते मित्र टिकवा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिलाय. 

Oct 22, 2016, 03:06 PM IST

गोवा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

आगामी गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीत खासदार श्रीपाद नाईक यांचा अपवाद वगळता सर्व महत्वाच्या नावांचा समावेश आहे.

Feb 6, 2012, 03:21 PM IST