पेट्रोलच्या दरात एक रुपयांनी कपात

पेट्रोलच्या दरात कपात आज मध्यरात्रीपासून एक रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Updated: Oct 14, 2014, 10:35 PM IST
पेट्रोलच्या दरात एक रुपयांनी कपात title=

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात कपात आज मध्यरात्रीपासून एक रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवसआधी पेट्रोलच्या दरात १ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मंगळवार मध्य रात्रीपासून ही नवी दरकपात लागू होणार आहे.

पेट्रोलच्या किंमतीत कपात केल्यानंतर १६ महिन्यानंतर प्रथमच पेट्रोल स्वस्त झाले आहे. सरकारी पेट्रोलियम कंपनीने १ रुपयांनी दर कपात होण्याचे संकेत दिले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.