भोंदू बाबा बंद खोलीत महिलांसोबत करायचा दुष्कर्म, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमध्ये एका तांत्रिकाचा अश्लिल व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: Apr 5, 2016, 11:16 PM IST
भोंदू बाबा बंद खोलीत महिलांसोबत करायचा दुष्कर्म, व्हिडिओ व्हायरल title=

सूरत : गुजरातमध्ये एका तांत्रिकाचा अश्लिल व्हिडिओ समोर आला आहे. हा तांत्रिक महिलांना डायन आहे असं सांगून त्यांच्यावर अत्याचार करायचा. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

एका महिलेने आरोप केलाय की तांत्रिकने भूत पळवण्याच्या नावाखाली २५ लाख रुपये हडपले. भूत पळवण्याचा ढोंग करतांनाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. तांत्रिकने महिलेच्या डोळ्यांवर पाणी शिंपडलं त्यानंतर महिला बेशुद्ध झाली.

महिलेने या तांत्रिकावर आम्ली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा देखील आरोप केला आहे. 

पाहा व्हिडिओ