भोंदू बाबा

नाग नृत्याने कोरोना पॉसिटिव्हला निगेटिव्ह बनवण्याचा दावा, भोंदू बाबाचे पितळ उघड

 भोंदू बाबा कोरोना दूर करण्याचा दावा करत लोकांना लुबाडत होता.

May 15, 2021, 11:38 AM IST

लातूरमध्ये भोंदू बाबामुळे पसरला कोरोना; २० जण पॉझिटिव्ह

भोंदू बाबाच्या संपर्कात आलेल्या २० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Jul 7, 2020, 11:48 PM IST

ब्लॅकमेल करुन शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला महिलांचा चोप

महिलांना ब्लॅकमेल करून करायचा शोषण

Nov 4, 2019, 05:21 PM IST
Pune womens beaten Bhondu Baba PT52S

पुणे | ब्लॅकमेल करुन शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला महिलांचा चोप

पुणे | ब्लॅकमेल करुन शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला महिलांचा चोप

Nov 4, 2019, 05:20 PM IST

रत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका

न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली. 

Dec 30, 2017, 09:08 AM IST

पुण्यात भोंदू बाबाला अटक, सासू-सुनेवर लैंगिक अत्याचार

पुणे पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केली आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं हा भोंदू बाबा सांगायचा.

Dec 6, 2017, 08:15 PM IST

लाखोंचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला नाशिकमध्ये अटक

नाशिकमध्ये एका कुटुंबाला फसवणा-या भोंदूबाबाला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलंय.

Nov 14, 2017, 04:27 PM IST

'कोकणातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार'

कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

Sep 24, 2017, 08:14 PM IST

रत्नागिरीचा राम रहीम, बाबाच्या लीला सोशल मीडियावर व्हायरल

रत्नागिरीत आता दुसरा राम रहीम बाबा निर्माण झालाय. पाटील बाबा या नावाने रत्नागिरीत प्रसिद्ध असणा-या या बाबाविरुद्ध सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त होतोय.

Sep 20, 2017, 10:01 PM IST

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलगीवरच लावली बोली

पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलगी विकत घेण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय. मुलीला विकत घेण्यासाठी त्याने चक्क बोली लावली. 

May 27, 2016, 08:43 AM IST