महाराष्ट्राच्या निशा पाटीलला शौर्य पुरस्कार

जळगाव जिल्ह्यातल्या निशा पाटीलच्या शौर्याचा देशभरात डंका वाजलाय. निशाचा येत्या 26 जानेवारीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्करानं गौरवण्यात येणार आहेत. 

Updated: Jan 17, 2017, 07:21 PM IST
महाराष्ट्राच्या निशा पाटीलला शौर्य पुरस्कार  title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातल्या निशा पाटीलच्या शौर्याचा देशभरात डंका वाजलाय. निशाचा येत्या 26 जानेवारीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्करानं गौरवण्यात येणार आहेत. 

निशा पाटीलनं स्वत:च्या जीव धोक्यात घालून आगीतून 6 महिन्याच्या बाळाला जिवंत बाहेर काढलं. पुढच्या काळात तिला पोलीस दलात भरती होऊन देदीप्यमान कामगिरी करुन दाखवायचीय...

आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंनी निशा पाटीलशी संवाद साधलाय.