तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....
Bollywood news : एके दिवशी फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केलीये. त्यावेळी संजय दत्तची काय अवस्था झाली? कोणा अनोळखी व्यक्तीनं असं काहीतरी करणं याचा नेमका अर्थ काय?
Jan 25, 2023, 08:35 AM IST
महाराष्ट्राच्या निशा पाटीलला शौर्य पुरस्कार
जळगाव जिल्ह्यातल्या निशा पाटीलच्या शौर्याचा देशभरात डंका वाजलाय. निशाचा येत्या 26 जानेवारीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्करानं गौरवण्यात येणार आहेत.
Jan 17, 2017, 07:20 PM ISTसहा महिन्यांचा जीव वाचवणाऱ्या निशाची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड
आता शौर्य गाथा एका शूरवीर मुलीची... तिनं आपल्या जीवाची पर्वा न करता आगीत स्वत:ला झोकून देत एका चिमुरडीचे प्राण वाचवलेत... जळगावातल्या भडगावच्या निशा पाटील या विद्यार्थिनीची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.
Dec 14, 2016, 02:45 PM ISTभडगावच्या निशा पाटीलची शौर्यगाथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 07:32 PM ISTभडगावच्या निशा पाटीलची शौर्येगाथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 08:59 PM IST