काश्मीरी पंडीतांची हृदय हेलावून सोडणारी कहाणी

आपण काश्मीरी पंडीतांबाबत ऐकून हैरान व्हाल, गेल्या २५ वर्षांपासून काश्मीर घाटीत केवळ एकाच काश्मीरी कुटुंबाला त्यांचे घर मिळाले आहे. सुरुवातीला काश्मीरी पंडीतांना धमकी दिली गेली. तुम्ही इस्लामचा स्वीकार करा नाहीतर काश्मीर सोडून जा. त्यानंतर काश्मीरी पंडीत रातोरात आपल्याच राष्ट्रात  परागंदा होत विस्थापिताचे जिने जगत आहेत. ते बेघर झालेत.

Updated: Nov 28, 2015, 02:48 PM IST
काश्मीरी पंडीतांची हृदय हेलावून सोडणारी कहाणी title=

नवी दिल्ली : आपण काश्मीरी पंडीतांबाबत ऐकून हैरान व्हाल, गेल्या २५ वर्षांपासून काश्मीर घाटीत केवळ एकाच काश्मीरी कुटुंबाला त्यांचे घर मिळाले आहे. सुरुवातीला काश्मीरी पंडीतांना धमकी दिली गेली. तुम्ही इस्लामचा स्वीकार करा नाहीतर काश्मीर सोडून जा. त्यानंतर काश्मीरी पंडीत रातोरात आपल्याच राष्ट्रात  परागंदा होत विस्थापिताचे जिने जगत आहेत. ते बेघर झालेत.
 
आपल्याच हक्काच्या देशात काश्मीरी पंडीत विस्थापितांचे जीवन जगत आहेत. काश्मीरी पंडीतांची कमालीची सहनशीलता दिसून येत आहे. सध्या हे काश्मीरी पंडीत कोणत्या अवस्थेत राहत आहेत आणि जगत आहेत, हे ऐकून आणि पाहून तुमचे हृदय हेलावून जाईल.  

हा व्हिडिओ पाहा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.