सोन्याच्या भावात आजही घसरण

सोन्याच्या भावात घट सुरूच आहे, सोमवारी सोन्याचा भाव ७० रूपयांनी कमी झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव १० ग्रँम मागे १०० रूपयांनी कमी झाला आहे.

Updated: Aug 4, 2015, 07:28 PM IST
सोन्याच्या भावात आजही घसरण title=

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात घट सुरूच आहे, सोमवारी सोन्याचा भाव ७० रूपयांनी कमी झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव १० ग्रँम मागे १०० रूपयांनी कमी झाला आहे.

चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव एका किलोमागे ४५० रूपयांनी घसरला असल्याचं सांगण्यात येतोय.

जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात सध्या घसरण सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे, दिल्लीत सोन्याच्या भावात १० ग्रँम मागे १०० रूपयांची घट झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.