सीआरपीएफमध्ये पहिल्यांदा २४५८८ पदांची भऱती

 केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मध्ये पहिल्यांदा मेगा भरती करण्यात येणार असून या अतंगर्त २४ हजार ५८८ जागा भरण्यात येणार आहे.

Updated: Jan 30, 2015, 07:45 PM IST
सीआरपीएफमध्ये पहिल्यांदा २४५८८ पदांची भऱती  title=

नवी दिल्ली :  केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मध्ये पहिल्यांदा मेगा भरती करण्यात येणार असून या अतंगर्त २४ हजार ५८८ जागा भरण्यात येणार आहे.

या पदांसाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाइन अर्ज येत्या २३ फेब्रवारीपर्यंत करायचे आहेत. 

पद - कॉन्स्टेबल रायफलमॅन - २४५८८ 
 
शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी पास 

वय मर्यादा :  अर्जदाराचे वय १८ ते २३ वयोगटातील असावे. 

निवड प्रक्रिया :  पात्र उमेदवार यांची निवड त्यांची शैक्षणिक पात्रता चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीनंतर करण्यात येईल. 

वेतन श्रेणी :  ५,२०० - २०,२०० ग्रेट पे २००० रु. 

अर्ज कसा करणार :  पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी त्यांचा अर्ज http://crpf.gov.in या वेबसाइटवर २३-०२-२०१५ पर्यंत पाठवावे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.