पाहा - सीबीएसईचा दहावीचा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून आज ४ वाजेपासून तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 20, 2014, 04:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून आज ४ वाजेपासून तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थी त्यांचा निकाल खालील वेबसाइटवर पाहू शकतात.
www.results.nic.in
www.cbse.nic.in

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.