मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

Jul 02, 2014, 11:16 AM IST
1/5

परशुराम घाटात वळणावर ट्रक दुचाकीवर कोसळ्याने दुचाकीवरील 1 ठार 1 जखमी. अपघातग्रस्त दुचाकी.

2/5

परशुराम घाटात वळणावर ट्रक दुचाकीवर कोसळ्याने दुचाकीवरील 1 ठार 1 जखमी.

3/5

चिपळूण-रत्नागिरी एसटीवर मारुती झेन आदळून भीषण अपघात झाला. कारमध्ये अडकलेला चालक.

4/5

चिपळूण-रत्नागिरी एसटीवर मारुती झेन आदळून असा भीषण अपघात.

5/5

चिपळूण-रत्नागिरी एसटीवर मारुती झेन आदळून असा भीषण अपघात. गॅस कटरच्या सहाय्याने प्रवासी बाहेर काढले.