खंडोबा फेम देवदत्तचा वाढदिवस, घेतली १४ लाखांची बाईक

Feb 05, 2016, 20:50 PM IST
1/7

बाईक चालवण्याची आवड असली तरी जीवावर बेतणाऱ्या स्टंटपासून तो दोन हात दूरच असतो.

2/7

सायकल ते ट्रायम्फ घेण्यापर्यंतचा देवदत्तचा प्रवास तितकाच खडतर आणि रोमांचकही आहे.

3/7

लाल रंगाने मिळणारी ऊर्जा हे प्रमुख कारण असल्याचं देवदत्त सांगतो.

4/7

लाल रंगामागे खरं तर एक खास गुपित दडलं आहे. अभिनय क्षेत्रातील सुरवातीच्या दिवसात देवदत्तने बऱ्याचदा महामंडळाच्या लाल एसटी बसनं प्रवास केला आहे.

5/7

देवदत्त नागेकडे असलेल्या गाड्यांपैकी सर्व गाड्यांचा रंग लाल आहे. त्यामुळे हीच परंपरा अखंड ठेवत देवदत्तने लाल रंगाचीच ट्रायम्फ खरेदी केली आहे. 

6/7

जय मल्हार मालिकेतील खंडेराय म्हणजे देवदत्त नागेनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्त नवी कोरी ट्रायम्फ सुपर बाइक खरेदी केली आहे. या बाइकची किंमत तब्बल 14 लाख आहे.

7/7

प्रेक्षकांनाही अशा स्टंटबाजीपासून लांब राहण्याचंही त्याने आवाहन केलं आहे.