पाच पदार्थ तुमच्यातला आळस वाढवतात

सतत आळस का येतो, आळसाचं कारण काय आहे, तुमचा आहार हे एक महत्वाचं कारण आहे. पोषण नसलेल्या जेवणात पौष्टीक आहार नसतो. ज्यामुळे शरीरारातील अडचणी वाढत असतात. आपणही त्या आहारात सामील आहोत.

Updated: Nov 10, 2015, 04:28 PM IST
पाच पदार्थ तुमच्यातला आळस वाढवतात title=

मुंबई : सतत आळस का येतो, आळसाचं कारण काय आहे, तुमचा आहार हे एक महत्वाचं कारण आहे. पोषण नसलेल्या जेवणात पौष्टीक आहार नसतो. ज्यामुळे शरीरारातील अडचणी वाढत असतात. आपणही त्या आहारात सामील आहोत.

केळी
शरीराला योग्य स्थितीत ठेवण्यासाठी, तसेच पचन चांगलं होण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र केळी जास्त प्रमाणात सेवन केल्यास,  आळस तयार होण्यास सुरूवात होते. यामुळे व्यक्तीच्या दिनचर्येवर याचा मोठा प्रभाव दिसून येतो. 

व्हाइट ब्रेड
सकाळच्या नाश्त्यात व्हाईट ब्रेडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं, ज्यात ग्लीसेमिक इंडेक्सचं प्रमाण जास्त असतं, यामुळे चांगली झोप येते, ज्यात आपल्या दिनक्रमावर एक चांगला परिणाम होतो.

कॉफी
कॉफी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी चांगली असते असं म्हणतात, मात्र कॉफीमधील कॅफिनच्या प्रमाणामुळे झोप येते.

स्वीट
दिवाळसण आहे, मिठाई गिफ्ट येण्यास सुरूवात झाली आहे, गोड खाणं अनेकांना आवडतं, मिठाईत इन्सुलिनचं प्रमाण अधिक असतं, डोक्यात मस्तिष्क एमिनो ट्रीटोफन जमा होत असतं, यानंतर झोप आल्यासारखं वाटतं, लंचनंतर अनेक लोक गोड खातात.

चेरी
जास्तच जास्त लोक चेरीचा ज्यूस पिणं पसंद करतात, रिसर्चनुसार चेरीत नॅचरल स्लीप अॅड असतं, ते झोपेला रेग्युलेट करतं, यासाठी मिड डे स्नॅक म्हणून चेरी तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.