types

उन्हाळ्यात बदाम खावं की नाही? डॉक्टर काय म्हणतात?

Almonds eating in summer season : ऋतू कोणताही असो पण थोडी सावधगिरी बाळगून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो, असं डॉ. हैदर यांनी सांगितलंय.

May 5, 2024, 12:11 AM IST

डोकेदुखीचे 4 प्रकार आहेत, यातील तुम्हाला होणारी डोकेदुखी कोणत्या प्रकारची? जाणून घ्या

डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Apr 11, 2022, 05:16 PM IST

MOTOR INSURANCE | गाडी नवी असो की जुनी; विमा काढण्याआधी या ५ गोष्टींची घ्या काळजी

बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे आपल्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दररोज हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. या अपघातांमुळे मोटार वाहनाचा विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे

Dec 8, 2021, 11:20 AM IST

सर्व प्रकारच्या भरतींबाबत MPSC चा महत्वाचा निर्णय; निवड प्रक्रियेसंदर्भातील कार्यपद्धतीत बदल

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे

Sep 30, 2021, 07:48 PM IST

गणपतीची आरती करताना तुम्हाला भेटलाय का 'असा' अवलिया?

पाहा या कलाकारांची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली आहे.

 

Sep 5, 2019, 02:02 PM IST
Gondia Different Types Of Flowers PT1M44S

गोंदिया | पळस बहरला, केसरी आणि पिवळ्या रंगांची उधळण

गोंदिया | पळस बहरला, केसरी आणि पिवळ्या रंगांची उधळण

Mar 21, 2019, 02:15 PM IST

पाच पदार्थ तुमच्यातला आळस वाढवतात

सतत आळस का येतो, आळसाचं कारण काय आहे, तुमचा आहार हे एक महत्वाचं कारण आहे. पोषण नसलेल्या जेवणात पौष्टीक आहार नसतो. ज्यामुळे शरीरारातील अडचणी वाढत असतात. आपणही त्या आहारात सामील आहोत.

Nov 10, 2015, 04:27 PM IST

करून घेऊया सापांशी ओळख

अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत...

Aug 11, 2013, 02:36 PM IST