बडीशेप

बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?

 Funnel Seeds and Ginger Benefits: बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात? बडीशेप आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.पण तुम्हाला माहित आहे का हे दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? 

 

Aug 13, 2024, 01:11 PM IST

बडीशेप कोणी खाऊ नये?

बडीशेप खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. 

May 13, 2024, 11:38 PM IST

या '४' आरोग्यदायी फायद्यांसाठी बडीशेप खा!

बडीशेप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.

Jun 21, 2018, 11:24 AM IST

बडीशेपाचे पाणी पिण्याचे '3' आरोग्यदायी फायदे

जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप आणि धनाडाळ खाण्याची सवय असते. 

May 27, 2018, 08:59 PM IST

पित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी असा करा बडीशेपचा वापर

भारतीय खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे 'बडीशेप'.

May 5, 2018, 08:43 PM IST

जेवणानंतर बडीशेपसोबत धनाडाळ का खावी ?

  जेवणानंतर बडीशेप आणि धनाडाळीचं मिश्रण खाणं पचन सुधारण्यास मदत करते सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधीदेखील कमी करते.

Mar 16, 2018, 09:34 PM IST

बडीशेपचे आरोग्यासाठी आठ गुणकारी उपाय...

जेवण झाल्यानंतर अनेकांना बडीशेप खायची सवय असते... पचनक्रियेसाठी बडिशेप खाण्यात येते.... परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप खाल्ल्यानं रक्त शुद्धीकरणपासून पचन क्रियेपर्यंत शरीरातील संपूर्ण समस्या दूर होतात.

Sep 15, 2016, 03:56 PM IST

तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात?

चांगल्या आरोग्यासाठी खाल्लेले जेवणाचे योग्य रितीने पचन होणे गरजेचे असते. जर पाचनक्रियेत बिघाड झाला तर त्याचा परिणाम शरीर स्वास्थावर होतो. यामुळे अॅसिडीटी, पोटात गॅस धरणे, अपचन आदी समस्या होतात. जेवणानंतर काही गोष्टी खाल्ल्यास पचनसाठी उपयोगी ठरतात. त्यासोबतच माऊथ फ्रेशनर म्हणूनही या पदार्थांचा वापर होतो. 

Dec 18, 2015, 02:49 PM IST