'जन्नत'चा दिग्दर्शक कुणाल देशमुखशी अद्याप नेपाळमध्ये संपर्क नाही

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूंकपामुळे हाहा:कार पसरलाय. बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल देशमुखसुद्धा नेपाळमध्येच असल्याचं कळतंय. महेश भट्ट निर्मित आणि इमरान हाशमी स्टारर जन्नत या सिनेमाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख यांनी केलं होतं.

Updated: Apr 26, 2015, 10:16 AM IST
'जन्नत'चा दिग्दर्शक कुणाल देशमुखशी अद्याप नेपाळमध्ये संपर्क नाही title=

मुंबई: नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूंकपामुळे हाहा:कार पसरलाय. बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल देशमुखसुद्धा नेपाळमध्येच असल्याचं कळतंय. महेश भट्ट निर्मित आणि इमरान हाशमी स्टारर जन्नत या सिनेमाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख यांनी केलं होतं.

 कुणाल एका मित्राच्या लग्नासाठी कुणाळ काठमांडुला गेल्याचं कळतंय. निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलेल्या ट्वीटनुसार, दिग्दर्शक कुणाल देशमुखचा फोनही बंद आहे आणि त्याचा अद्याप काहीही पत्ता कळलेला नाही.
 

Can someone help us search Kunal Deshmukh ( Director of my film Jannat ) in Kathmandu? He was living in The Gorkana Forest Resort.

— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) April 26, 2015

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.