kunal deshmukh

'जन्नत'चे दिग्दर्शक कुणाल देशमुख नेपाळमध्ये सुरक्षित

बॉलिवूडचे दिग्दर्शक कुणाल देशमुख काठमांडू विमानतळावर आहे. एका लग्नासाठी ते नेपाळमध्ये गेले होते. भूकंपानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. निर्माता महेश भट्ट यांनी त्यासंबंधी ट्विट केलं होतं. 

Apr 27, 2015, 03:37 PM IST

'जन्नत'चा दिग्दर्शक कुणाल देशमुखशी अद्याप नेपाळमध्ये संपर्क नाही

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूंकपामुळे हाहा:कार पसरलाय. बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल देशमुखसुद्धा नेपाळमध्येच असल्याचं कळतंय. महेश भट्ट निर्मित आणि इमरान हाशमी स्टारर जन्नत या सिनेमाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख यांनी केलं होतं.

Apr 26, 2015, 10:08 AM IST