मध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!

११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता? 

Updated: Nov 9, 2015, 02:58 PM IST
मध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ! title=

नवी दिल्ली: ११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता? 

आणखी वाचा - दिवाळी आली, आपल्या घरातून काढून टाका या 8 वस्तू!

रात्रीचे असे काही स्वप्न संकेत देतात, हे स्वप्न दिवसाही पाहिले तरी खरे ठरतात आणि धनप्राप्ती होते, असं स्वप्न ज्योतिष सांगतात...

पाहा कोणते आहे श्रीमंत करणारे स्वप्न 
- स्वप्नात मासा दिसला तर अडलेलं धन सापडतं. कोणत्या मोठ्या पदावर नियुक्ती झाल्यानं सुद्धा धनप्राप्तीचा योग बनतो.
- प्रेत यात्रा पाहिल्यानं परदेशातून धनप्राप्ती होते. गुप्तधनही प्राप्त होण्याचे योग बनतात.
- स्वप्नात डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यानं भरपूर संपत्ती मिळते.
- उंट पाहिल्यानंही धनलाभ होतो.
- आकाशात ढग पाहिल्यानं प्रमोशन होतं.
- घोड्यावर बसलेलं पाहिल्यानं व्यवसायात बढत मिळते.
- स्वप्नात बदाम खातांना पाहिल्यानं धनलाभ होतो.
- स्वप्नात स्वत:ला गादीवर पाहिल्यानं अचानक धन संपत्ती मिळते.
- शरीरावर घाण लागलेली पाहणं आणि आगपेटी जाळल्यानं धनप्राप्तीचे योग बनतात.
- पैसे उधार देत असल्याचं स्वप्नात पाहिल्यानं धनलाभ होतो.
- चांदी पाहणं, पोळी खाणं आणि गवतानं भरलेलं मैदान पाहिल्यानंही धनप्राप्ती होते.

आणखी वाचा - अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या

जर आपण स्वप्नात असं दृश्य पाहिलं असेल तर समजा तुमचा श्रीमंत व्हायचा योग जवळ आलाय. होऊ शकतं आपण झोपेतून उठाल तेव्हा काही तरी आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली असेल. 

आणखी वाचा - लक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.