रुपयाची घसरण सरकारला टेन्शन

रुपयाची घसरण सुरुच राहील्याने त्याचा परिणाम औद्योगिक विकासावर होण्याची भिती आहे. त्यामुळं सरकार आणि रिझर्व बँकेला तातडीनं पावलं उचलावी लागतील. रुपयाची घसरण सुरुच राहील्याने त्याचा परिणाम औद्योगिक विकासावर होण्याची भिती आहे.

Updated: Dec 14, 2011, 05:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

रुपयाची घसरण सुरुच राहील्याने त्याचा परिणाम औद्योगिक विकासावर होण्याची भिती आहे. त्यामुळं सरकार आणि रिझर्व बँकेला तातडीनं पावलं उचलावी लागतील. रुपयाची घसरण सुरुच राहील्याने त्याचा परिणाम औद्योगिक विकासावर होण्याची भिती आहे. त्यामुळं सरकार आणि रिझर्व बँकेला तातडीनं पावलं उचलावी लागतील.

 

रुपयाची घसरण सुरुच आहे. ही घसरण डॉलरच्या तुलनेत 53 रुपये 87 पैसे इतकी खाली घसरली. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा होऊन बाजार बंद होताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 53 रुपये 71 पैसे इतकी होती. रुपयाच्या घसरणीनं आयात होणारी प्रत्येक वस्तू महागणार आहे. विशेषत पेट्रोलियम पदार्थांवर भावावर याचा परिणाम होणार आहे. सरकारलाही रुपयाची घसरण सुरु असल्यानं चिंता आहे.