Video : माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? म्हणत भररस्त्यात तिघींनी एकीला धू-धू-धुतलं

Viral Vide : ...अन् त्या तिघींनी एकीला धू-धू-धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

Updated: Nov 25, 2022, 10:11 AM IST
Video : माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? म्हणत भररस्त्यात तिघींनी एकीला धू-धू-धुतलं title=
video girls free style fight mumbai vikroli viral on social media nmp

Girls Fight Viral Video : रस्त्यात पहिले तिला गाठलं...मग तिघींनी तिला धू धू धुतलं. रस्त्यात मुलींची तुफान राडा झाला. तिच्या झिंज्या उपटल्या, कपडे ओढले, केस ओढून रस्त्यावर पाडलं आणि बेदम मारहाण केली. मुलींची ही फ्री स्टाईल राडा (girls free style fight) कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडीओ सोशल (Social media) मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. 

माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मुलीला तीन मुली लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतं आहेत. तू माझ्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध कशी ठेवतेस, असा प्रश्न करत ही तरुणी तिला बेदम मारहाण करत होती. अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करत होती. जेव्हा या मुलींची हाणामारी सुरु होती आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. नेटकरी हा व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत. (video girls free style fight mumbai vikroli viral on social media nmp)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by lyrics (@lyrics_magic._._)

कुठे घडली घटना ?

ही घटना मुंबईतील विक्रोळी (mumbai vikroli) परिसरात घडला. हा व्हिडीओ जुना असून तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ ऑगस्ट 2021 मधील आहे. त्यामुळे जर तुमच्याही मोबाईलवर हा व्हिडीओ आला असेल तर आश्चर्य करु नका. कारण सोशल मीडियाच्या जगात कुठलीही घटना असो, फोटो असो किंवा व्हिडीओ हे कधीपण ट्रेंड होऊ शकता.