मुंबई : शाळेच्या फॉर्मवर धर्मासंबधी का विचारले जात ? हा प्रश्न गेली ५० वर्षांपासून मी विचारतेय असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी केले आहे. मुंबईतील एका शाळेतील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
वेगवेगळ्या धर्माचे लोक एकाच देशात राहतात अशा जगात दुसरा देश नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलूनही एकत्र राहतात असेही त्या म्हणाल्या.
"School forms mein religion ke baare mein kyun poochte hain? I have been asking this question for the past 50 years. There is no other country in the world where people of different religions, speaking different languages live together.": Waheeda Rehman, Veteran actor in Mumbai pic.twitter.com/F3J8T0yLFb
— ANI (@ANI) December 28, 2017
आपल्या जमान्यात त्या प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांनी एकाहून एक चांगले सिनेमा केले आहे. स्वर्गीय अभिनेता शशी कपूर यांच्या अंतिम संस्कार प्रसंगीही त्या उपस्थित होत्या.
वहिदा यांच्यामार्फत विचारलेला प्रश्न शाळा प्रशासनासाठी न सुटणार कोडं आहे. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे.