व्हिडिओ : मुंबईत आजची दुधाची परिस्थिती काय?

Updated: Jul 18, 2018, 10:59 AM IST

मुंबई : मुंबईत आजपासून दुधाचा तुटवडा जाणवणार आहे कारण आत्तापर्यंत या आंदोलनाची मुंबईत झळ बसली नव्हती. मात्र, आजपासून दुधाची मुंबईत टंचाई जाणवू शकते. दादर इथल्या दूध डेरी मधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...