आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर

पाहा देशात दहावी आणि बारावीत कोण आलं पहिलं

Updated: May 14, 2018, 04:28 PM IST
आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर title=

मुंबई : आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून, मुंबई पुण्याच्या विद्यार्थ्यांनी त्यात बाजी मारलीय. बारावीला मुंबईच्या पोदार हायस्कूलचा अभिजन चक्रवर्ती देशातून पहिला आलाय.तर दहावीत सेंट मेरी कोपरखैरणेचा स्वयं दास देशात पहिला आला आहे.

बारावी

प्रिया खजांची - पोदार हायस्कूल - दुसरी

रक्षिता देशमुख - पोदार हायस्कूल - दुसरी

तर पुण्याच्या बिशप्स स्कूलची रितीशा गुप्ता - दुसरी

दहावी

स्वयं दास -  सेंट मेरी - पहिला

अनोखी मेहता - नरसी मोनजी स्कूल - दुसरी