दहीहंडीचा हा फनी व्हिडिओ होतोय प्रंचड व्हायरल

दहीहंडी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी केली गेली. 

Updated: Aug 16, 2017, 02:05 PM IST

मुंबई : दहीहंडी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी केली गेली. अनेक गोविंदानी मोठे मोठे थर लावून हंड्या फोडल्या आणि बक्षीसं मिळवली. पण यामध्ये एक दहीहंडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ