मुंबई : आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात गेल्या 48 तासात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या कालावधीतील 103 आणखी रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा 4.48 टक्के इतका आहे.
आज राज्यात 2385 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 88,960 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 52.37 टक्क्यावर पोहोचलं आहे.
सध्या राज्यात 5,74,093 लोकं होम क्वारंटाईन असून 37,758 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या 73,298 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Maharashtra reports 181 deaths and 5257 new #COVID19 positive cases today. Out of 181 deaths, 78 occurred in the last 48 hours and 103 from the previous period. The total number of cases in the state reaches 169883 including 73298 active cases: State Health Department pic.twitter.com/M4EtqjLKOg
— ANI (@ANI) June 29, 2020
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी, मुंबईतील 71, ठाण्यातील 16, जळगावमधील 5, पुण्यातील 3, सोलापुरातील 3, औरंगाबादमधील 3 तर अमरावतीमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (७६,७६५), बरे झालेले रुग्ण- (४३,५४५), मृत्यू- (४४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,७४९)
ठाणे: बाधीत रुग्ण- (३६,००२), बरे झालेले रुग्ण- (१४,६५६), मृत्यू- (८७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,४७४)
पालघर: बाधीत रुग्ण- (५५७८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८५६)
रायगड: बाधीत रुग्ण- (३९८०), बरे झालेले रुग्ण- (२००३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८०)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५७०), बरे झालेले रुग्ण- (४२४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२१८), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
पुणे: बाधीत रुग्ण- (२१,३०३), बरे झालेले रुग्ण- (१०,९४३), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६२०)
सातारा: बाधीत रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
सांगली: बाधीत रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८४१), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२६३४), बरे झालेले रुग्ण- (१४४४), मृत्यू- (२५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३३)
नाशिक: बाधीत रुग्ण- (४१११), बरे झालेले रुग्ण- (२१६६), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२७)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (४२३), बरे झालेले रुग्ण- (२५८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)
जळगाव: बाधीत रुग्ण- (३३०१), बरे झालेले रुग्ण- (१८४५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२८)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६)
धुळे: बाधीत रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४९६), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८०)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (५१०७), बरे झालेले रुग्ण- (२२९६), मृत्यू- (२३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७२)
जालना: बाधीत रुग्ण- (५३५), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८)
बीड: बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
लातूर: बाधीत रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
परभणी: बाधीत रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)
नांदेड: बाधीत रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)
अमरावती: बाधीत रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)
अकोला: बाधीत रुग्ण- (१५०९), बरे झालेले रुग्ण- (९२५), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१०)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२२८), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१४४८), बरे झालेले रुग्ण- (११०१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३२)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,६९,८८३), बरे झालेले रुग्ण- (८८,९६०), मृत्यू- (७६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(७३,२९८)