gautami patil

गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का? 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Gautami Patil Movie Released Date :  गौतमी पाटीलच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ठरली या दिवशी होणार प्रदर्शित. 

Dec 1, 2023, 03:57 PM IST

'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं

Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Nov 13, 2023, 08:55 AM IST

शरद पवार यांनी पहिल्यांदाच घेतले गौतमी पाटीलचे नाव; असं काही म्हणाले की...

शरद पवार यांनी गौतमी पाटीलचे नाव घेत सरकारवर टीका केली आहे. यानिमित्ताने शरद पवार यांनी प्रथमच आपल्या भाषणात गौतमी पाटीलच्या नावाचा उल्लेख केला आहे. 

Oct 11, 2023, 06:18 PM IST

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिरला साप, प्रेक्षकांनी घातला गोंधळ

Snake in Gautami Patil Dance: गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना छोटा सापदेखील प्रेक्षकांमध्ये शिरला होता. साप पाहून प्रेक्षक अधिकच गोंधळ करु लागले. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने हा साप पकडून बाहेर सोडून देण्यात आला.दरम्यान प्रेक्षकांनी बसायच्या खुर्च्या उचलून स्टेजच्या मोकळ्या जागेत फेकण्यास सुरवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. 

Oct 10, 2023, 09:53 AM IST

गौतमी पाटीलला कोकणात 'नो एन्ट्री'? कार्यक्रम का रद्द झाला?

Gautami Patil : गौतमी पाटीलला कोकणात का नो एन्ट्री? अखेर कार्यक्रम रद्द होण्याचं कारण आलं समोर...

Oct 5, 2023, 02:22 PM IST

गौतमी पाटील मोठ्या अडचणीत; अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गौतमी पाटीलवर नगरमधे गुन्हा दाखल झाला आहे. गणपती विसर्जना दरम्यान रस्त्यावर मंडप घातल्यामुळे मंडळ अध्यक्षासह गौतमीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sep 29, 2023, 05:46 PM IST

शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

Deepak Kesarkar On Gautami Patil: नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा डान्स झाला. या घटनेनंतर झी 24 तासने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Sep 29, 2023, 12:16 PM IST

दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स, गावकऱ्यांनी मोफत लुटला आनंद

Gautami Patil Dance in School Ground: दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 28, 2023, 12:00 PM IST

सबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण...

Gautami Patil : गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 

Sep 20, 2023, 04:12 PM IST

Viral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल

Viral Video : गौतमी पाटीलचा पाव्हणं जेवला काय, या डान्सने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण तुम्ही जर या दोन चिमुकलींचा डान्स पाहाल तर गौतमीला विसरून जाल. 

Sep 19, 2023, 11:23 AM IST