२५ मेपासून बेपत्ता दिया जाईलकरचा मृतदेह सापडला

२५ मेपासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालंय.

Updated: May 28, 2018, 11:26 PM IST
२५ मेपासून बेपत्ता दिया जाईलकरचा मृतदेह सापडला  title=

रायगड : २५ मेपासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालंय. रायगड जिल्ह्यात माणगावपासून जवळच असलेल्या वावे गावात ही घटना घडलीय. आठ वर्षांच्या या मुलीचा मृतदेह घरापासून २५ मीटर अंतरावर सापडलाय. दियाच्या हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.