नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर सुरु असलेल्या धरमपेठ परिसरातील रुफ टॉप रेस्टॉरंटवर पोलिसांनी धाड टाकली. या रुफ-९ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये परवानगी नसताना सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं.
निमयबाह्य पद्धतीनं मद्यसाठा आणि बेकायदाशिररित्या हुक्का पार्लर कुणाच्या आशीर्वादानं या रुफ टॉप हॉटेलमध्ये सुरु होते हा प्रश्न आहे? याप्रकरणी रुफ नाईन रेस्टॉरंटच्या कर्माचा-यांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रुफ नाईन हॉटेलवर कारवाईनंतर आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी घेतलेला आढावा.