मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मिनिटामिनिटाला आकडे बदलत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला आकड्यात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
तर केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर हे पराभवाच्या छायेत दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या १२ वाजेपर्यंतचे आकडे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये ४ उमेदवारांनी लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे ४ ही उमेदवार युतीचे आहेत. या आकडेवारीनुसार श्रीरंग बारणे, मनोज कोटक, उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे यांचा समावेश आहे.
#अहमदनगर | सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी 24taas.com
#अकोला | संजय धोत्रे ८८ हजार मतांची आघाडी 24taas.com
#औरंगाबाद | इम्तियाज जलील १२ हजार मतांची आघाडी 24taas.com
#अमरावती | अनंतराव अडसूळ ५ हजार मतांची आघाडी 24taas.com
#बारामती | सुप्रिया सुळे ६९ हजार मतांची आघाडी 24taas.com
#बीड | प्रीतम मुंडे ५४ हजार मतांची आघाडी 24taas.com
#भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे ३५ हजार मतांची आघाडी 24taas.com
#भिवंडी | कपिल पाटील १६ हजार मतांची आघाडी 24taas.com
#बुलढाणा | प्रतापराव जाधव ४२ हजार मतांची आघाडी 24taas.com
#चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर १२ मतांची आघाडी 24taas.com
#धुळे | सुभाष भामरे ९२ हजार मतांची आघाडी 24taas.com
#दिंडोरी | डॉ भारती पवार ४० हजार मतांची आघाडी 24taas.com
#गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ३३ हजार मतांची आघाडी 24taas.com
#हातकणंगले | धैर्यशील माने ३२ हजार मतांची आघाडी 24taas.com
#हिंगोली | हेमंत पाटील ३१ हजार मतांची आघाडी 24taas.com
#जळगाव | उन्मेष पाटील १ लाख १६ हजार मतांची आघाडी 24taas.com
#जालना | रावसाहेब दानवे ६४ हजार मतांची आघाडी 24taas.com
#कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे ६७ हजार मतांची आघाडी 24taas.com
#कोल्हापूर | संजय मंडलिक ८९ हजार मतांची आघाडी 24taas.com
#लातूर | सुधाकर श्रृगांरे ६९ हजार मतांची आघाडी 24taas.com
#माढा | रणजितसिंह निंबाळकर ४ हजार मतांची आघाडी 24taas.com
#मावळ | श्रीरंग बारणे १ लाख ४२ हजार मतांची आघाडी 24taas.com
#दक्षिणमुंबई | अरविंद सावंत ४५ हजार मतांची आघाडी 24taas.com
#मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी १ लाख २९ हजार मतांची आघाडी 24taas.com
अधिक वाचा : Election results 2019 : राज्यातून भाजपचा हा मंत्री पराभवाच्या छायेत