कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

कोल्हापुरात गुळाचे सौदे बंद, हमाली दरवाढीवरुन वाद उफाळला

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा एकदा गुळाचे सौदे बंद पडलेत.  

Nov 18, 2019, 04:58 PM IST

पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील गुळाचा सौदा

  पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला... आज गुळाला प्रती क्विंट्ल  5600 इतका दर मिळाला. उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु झाला आहे.. त्यामुळे नव्या हंगामातील  गुळ कोल्हपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. 

Oct 20, 2017, 02:20 PM IST