Gautami Patil Dance Video: सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील? Video पाहून तुम्हीच सांगा

Gautami Patil Dance Video Viral : सध्या सर्वत्र सबसे कातील Gautami Patil ची धूम आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंड जरी गौतमीचा असला तरी संध्याही कमी नाही. तिचाही सोशल मीडियावर एक चाहत्या वर्ग आहे.     

Updated: Mar 7, 2023, 06:50 PM IST
Gautami Patil Dance Video: सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील? Video पाहून तुम्हीच सांगा title=
Gautami Patil Sandhya Patil Dance Who is Sabse Katil Video Viral on Social media trending Video

Gautami Patil Dance Video: सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) ...तिच्या दिलखेच अदानी तिने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डान्सर गौतमी लावणीतून आज लाखो रुपये कमवते आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहत्या  (Gautami Patil Video) वर्ग आहे. तिच्या एका खाजगी व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा गौतमी स्टेजच्या मागे कपडे बदल (Gautami Patil Video MMS Leaked) होती तेव्हा तिचा व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Gautami Patil Viral Video) व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात तिची बदनामी झाली. दरम्यान या घटनेनंतर पुण्यातील एका कार्यक्रमात पुन्हा जोरदार राडा झाला. पण गौतमी सोबतच सोशल मीडियावर तिची मैत्रिण संध्याचीही (Sandhya Patil) जोरदार चर्चा सुरु आहे. (Gautami Patil Sandhya Patil Dance Who is Sabse Katil Video Viral on Social media trending Video)

कोण भारी? सबसे कातील...!

गौतमीचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल (Social media)  मीडियावर ट्रेंडिंगमध्ये (trending Video) आहेत. त्या एका व्हिडीओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात. पण तिच्यासोबत डान्स करणारी तिची मैत्रिण संध्याही (Sandhya Dance Video Viral) खूप चांगली नृत्यागंना आहे. तिचाही मोठा चाहत्या वर्ग आहे. तिचेही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. तिच्या डान्स ठुमके आणि अदानी तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकीकडे आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ (gautami patil new video) दिवसेंदिवस वाढतं आहे. तिच्या त्या व्हिडीओनंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला wellcome back असं म्हणत स्वागत केलं आहे.  

पण दुसरीकडे संध्याचा डान्स पाहून अनेकांचे खुळाखुळा वाजतोय.

असं म्हटलं जातं आहे की, गौतमी प्रमाणेच संध्या देखील लवकरच राज्यावर आपली जादू चालणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

)

सुरुवातीला तिने गौतमीच्या कार्यक्रमात साईड डान्सर म्हणून काम केलं होतं. आता तिचे स्वत:चे भव्य दिव्य शो होतात. त्यामुळे आता तुम्हीच आम्हाला सांगा सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील?