भाजपचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्याचा TMC त प्रवेश

भाजपचे माजी नेते आणि केद्रीय मंत्र्याचा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

Updated: Mar 13, 2021, 01:24 PM IST
भाजपचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्याचा TMC त प्रवेश title=

नवी दिल्ली :  भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षात (TMC) प्रवेश केला आहे.

आज य़शवंत सिन्हा कोलकत्ता येथील तृणमूल कॉग्रेस मुख्यालयात पोहचले होते. तेथे  त्यांनी TMC मध्ये प्रवेश केला.  यशवंत सिन्हा ममता बॅनर्जी ( mamta banerjee ) यांचे राजकीय सल्लागार होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.