नकोश्या यादीत पुणे जगात चौथ्या नंबरवर! मुंबईलाही टाकलं मागे; एकदा ही यादी पाहाच
Pune Ranked Ahead Of Mumbai In This Unwanted List: एका जागतिक कंपनीने जारी केलेल्या या यादीमधील पहिल्या दहा शहरांची नावं पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
Jan 13, 2025, 11:48 AM ISTPHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न
Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
Jan 6, 2025, 11:13 PM ISTभारतातील एकमेव शहर जिथे आहे 11 विद्यापीठ; त्याला म्हटलं जातं भारताचं प्रवेशद्वार
महाराष्ट्रात पुण्याला शिक्षणाच माहेर घर म्हटलं जातं. पण भारतातील एकमेव शहर आहे, जिथे 11 विद्यापीठं आहेत. या शहरात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कायम गर्दी असते.
Dec 25, 2024, 02:03 PM ISTनेत्याला संपवण्यासाठी गोळीबाराचा प्रयत्न पण बंदूक अडकली अन्...; पाहा CCTV फुटेज
Leader Survived Murder Attempt Caught On CCTV Video: हा नेता त्याच्या घराबाहेर बसलेला असतानाचा हा संपूर्ण प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमका घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे.
Nov 17, 2024, 11:56 AM IST10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या; जमावाने पोलीस चौकीला लावली आग; आरोपीचा धक्कादायक खुलासा
Jaynagar Rape and Murder Case: पश्चिम बंगाल येथे एक पुन्हा खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे.
Oct 6, 2024, 07:57 AM ISTKolkata Rape-Murder Case: '...तर संदीप घोषला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते'; कोर्टाचं निरिक्षण
Kolkata RG Kar Rape And Murder Case: या प्रकरणामध्ये सुनावणी सुरु असून सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवलं असून पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने सादर केलं आहे.
Sep 29, 2024, 02:26 PM ISTKolkata Rape Case: 'लेडी सिंघम'कडे CBI तपासाचं नेतृत्व! कर्तृत्वाला सरकारनेही केलाय सॅल्यूट; तिची खासियत..
Kolkata Rape Murder Case Lady Leading CB: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्ट रोजी घडल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 14 ऑगस्टला प्रकरणाचा तपास ज्या सीबीआयच्या टीमकडे देण्यात आला तिचं नेतृत्व एक महिला अधिकारी करतेय. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...
Aug 28, 2024, 11:42 AM ISTKolkata Rape Case: धक्कादायक! कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचं थेट पोलीस आयुक्तांशी कनेक्शन
Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची बाईक पोलिस आयुक्तांच्या (Police Commissioner) नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आलीये.
Aug 27, 2024, 07:10 PM ISTKolkata Rape Case: रात्री 2.45 ला पीडितेने केलेल्या रिप्लायमुळे गूढ वाढलं! महत्त्वाचा पुरावा
Kolkata R G kar Rape And Murder Case: या प्रकरणामध्ये आरोपीची चौकशी करण्याबरोबरच पोलीस तांत्रिक पुराव्यांचा शोध घेत असतानाच त्यांच्या हाती एक महत्त्वाची गोष्ट लागली आहे. ही गोष्ट या प्रकरणामधील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
Aug 27, 2024, 08:47 AM ISTकोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सायको चाचणीत धक्कादायक खुलासा, रिपोर्ट पाहून मनोवैज्ञानिकही हादरले!
Kolkata Rape Murder Case: आरोपी संजय रॉयचा मनौवैज्ञानिक रिपोर्ट समोर आलाय. त्याचा हा रिपोर्ट पाहणाऱ्यांना धक्का बसतोय.
Aug 23, 2024, 07:53 AM ISTKolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळ
Kolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
Aug 22, 2024, 10:53 AM ISTतब्बल 13000 अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राईव्ह बायकोच्या हाती लागली अन्... बदलापूरनंतर धक्कादायक घटना!
Indian Doctor Arrested in America : एकीकडे बदलापूरच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असताना आता अमेरिकेतील भारतीय डॉक्टरचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे.
Aug 21, 2024, 07:17 PM ISTकोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, पाठवले अश्लील मॅसेज
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
Aug 21, 2024, 01:18 PM ISTआरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...
Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
Aug 21, 2024, 08:09 AM IST'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला
Kajol On Women Safty : काजोलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये'
Aug 20, 2024, 04:42 PM IST