तुफान व्हायरल होतोय मुलांचा हा रील..पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

पाहणारे सर्वच या व्हिडिओचं खूप कौतुक करत आहेत. तर काय आहे खास या व्हिडिओमध्ये हे समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा..

Updated: Nov 1, 2022, 05:04 PM IST
तुफान व्हायरल होतोय मुलांचा हा रील..पाहून तुम्हीही द्याल शाबासकी  title=

Viral video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात, काही व्हिडीओ घाबरवणारे  (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे. '

आणखी वाचा: बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर

सध्या इंस्टाग्रामवर (instagram) एखाद्या गाण्यावर रील (trendingreel instagram) बनवणं हे आपण पाहतोच. प्रत्येकजण इंस्टाग्रामवर रील बनवून ते अपलोड करत असतो.  आणि यासाठी त्यांना लाईक्स आणि followers सुद्धा मिळतात. आजकाल सर्वजण सोशल मीडियाचा वापर प्रसिद्धीसाठी करताना दिसत आहेत.

आणखी वाचा: AishwaryaRai birthday: रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी जाऊन सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास 'तो' प्रसंग कारणीभूत

 असाच एक रील चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आतापर्यंत बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर सुद्धा केला आहे. पाहणारे सर्वच या व्हिडिओचं खूप कौतुक करत आहेत. तर काय आहे खास या व्हिडिओमध्ये हे समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा..

तर आता व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता काजोल शाहरुख खान आणि राणी मुखर्जी या जोडगोळीचा  फेमस सिनेमा 'कुछ कुछ होता है' मधील एक फेमस गाणं घेऊन ते रिक्रियेट केलं आहे. पाहणारे सर्वच या व्हिडिओचा खूप कौतुक करत आहेत.