कोण आहे ही आईस क्वीन? जिचं राहणं, खाणं बर्फातच
सोशल मीडियावर 'आईस क्वीन' या नावाने प्रसिद्ध असणारी रशियन गर्ल एन्ना गेल्किना सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे.
Jan 21, 2025, 05:47 PM ISTसुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण
Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळाव्यातील मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोडावे लागले महाकुंभ
Jan 18, 2025, 05:39 PM IST'आतापासूनच असा वागतोय तर...', नवरीमुलीच्या आईने नवरदेवासह अख्खी वरात हॉलमधून मागे पाठवली; कारण वाचून कराल कौतुक
Viral Video: बंगळुरुत एका महिलेने थेट हॉलमध्येच आपल्या मुलीचं लग्न मोडलं. लग्नाचे विधी सुरु होण्याआधीच तिने हात तोडून नवरदेवासह संपूर्ण वरातीला निघून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Jan 14, 2025, 04:51 PM IST
बॉलिवूडच्या 100 अभिनेत्रींना खाऊन टाकेल या राजस्थानी तरुणीचं सौंदर्य; Viral Video पाहून तिच्या रुपाचीच चर्चा
Viral Video : कोण आहे ही तरुणी? का पाहिला जातोय तिचा व्हिडीओ? पाहा रातोरात इंटरनेट सेंसेशन ठरलेली ही तरुणी इतकी का चर्चेत...
Jan 3, 2025, 10:15 AM IST
बर्फात राहते आणि बर्फ खाते तरीसुद्धा...., कोण आहे ही मुलगी?, नेमका कसला हा छंद ?
रशियातील एन्ना गेल्किनाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एन्नाला बर्फात राहण्याचा आणि बर्फ खाण्याचा अनोखा छंद आहे.
Jan 2, 2025, 04:08 PM ISTअरे ओ चच्चा...! रेल्वे रुळावर गाढ झोपला, ट्रेन थांबवून मोटरमनने खाली उतरुन असं काही केलं की...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली.
Aug 27, 2024, 07:03 PM IST'Finally आजोबा मेले, मी खूप खूश आहे...' अंतिम संस्कारात जाण्यासाठी मेकअप करत मुलीने बनवला Video
Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी युवा पिढी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका मुलीने आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारात जाण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
Aug 23, 2024, 06:55 PM ISTSunita Williams ना अंतराळातून पृथ्वीवर परतणं कितपत शक्य? राहिले फक्त इतके दिवस, आता NASA कडे काय पर्याय?
Aug 4, 2024, 02:35 PM ISTकडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी
Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.
May 28, 2024, 03:51 PM ISTप्रसिद्धीसाठी कायपण! 3 तासांची मेहनत आणि शिक्षिकेने 30 सेकंदाच्या रिल्समध्ये तपासले पेपर
Viral Video of PPU copy check: सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. आयुष्यात काय घडतंय ते आधी सोशल मीडियावर टाकलं जातं.
May 27, 2024, 05:31 PM ISTVIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : पालक आणि त्यांचा दत्तक मुलाची ही पहिल्या भेटीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचा हृदयाला स्पर्श करतोय. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
May 25, 2024, 04:23 PM ISTफोटो काढताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले अवकाशातील भयानक दृष्य; तरुणी झाली आश्चर्यचकित
Blue Meteor Spain: स्पेन आणि पोर्तुगालच्या आकाशात एक उल्का पडताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियात उल्का तुटतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
May 20, 2024, 09:26 PM ISTVIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच...
Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग...
Apr 12, 2024, 10:43 AM ISTPHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार
Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय.
Apr 8, 2024, 04:47 PM ISTबर्फ, वाळू अन् समुद्र..! 'या' ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार
Trending News : निसर्गाचं सुंदर आणि अद्भूत दृश्यं पाहून आपण कायम भारावून जातो. निसर्गातील अनेक चमत्कार आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक निसर्गाचा आविष्कार पाहिला मिळतोय. या ठिकाणी बर्फ, वाळू अन् समुद्र यांचा एकत्र अनुभल तुम्हाला पाहिला मिळतो.
Jan 23, 2024, 01:23 PM IST