नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. नियमाला धरून इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Supreme Court says passive #Euthanasia is permissible with guidelines. pic.twitter.com/cOcQu8VbUN
— ANI (@ANI) March 9, 2018
Human beings have the right to die with dignity: Supreme Court after allowing passive #Euthanasia with guidelines.
— ANI (@ANI) March 9, 2018
A five-judge Constitution bench of the Supreme Court, headed by Chief Justice of India Dipak Misra passed the order allowing passive #Euthanasia with guidelines
— ANI (@ANI) March 9, 2018
मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीकडून लिहिण्यात आलेल्या इच्छामरणाच्या लिविंग विलला मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय देत कोर्टाने सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने मरणाचा अधिकार आहे आणि यापासून कुणाला वंचित केलं जाऊ शकत नाही.