नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय काँग्रेसच्या महाअधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाराचे दुसरे नाव म्हणजेच नरेंद्र मोदी आहे. एका मोदीने दुसऱ्या मोदीला भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळून जायला मदत केली, असा थेट हल्लाबोल राहुल गांधींनी या वेळी केला.
दिल्ली येथील काँग्रेस महाअधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात राहुल गांधी यांनी तडाकेबंद भाषण केले. या भाषणातील प्रमुख मुद्दे: