मंदिरा बेदीची ट्रोलर्सना चपराक, शेअर केला बोल्ड फोटो

 २०१७ वर्षात मंदिरा बेदी आपल्या बोल्ड फोटो शूटमुळे चांगलीच चर्चेत राहीली. काही दिवसांपूर्वी आपल्या इंन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवरून तिने स्वत:चे फोटो शेअर केले होते. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 31, 2017, 09:33 AM IST
 मंदिरा बेदीची ट्रोलर्सना चपराक, शेअर केला बोल्ड फोटो  title=

मुंबई : २०१७ या वर्षात सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोल झाले. सेलिब्रिटींनी कशा पोस्ट कराव्या ? कोणी कसे कपडे घालावे ? कसा वावर करावा ? याचे धडे 'असंख्य चाहत्यां'नी दिले. याचा त्रास अभिनेत्री मंदिरा बेदी हिलाही झाला.

पण वर्षाअखेरीस तिने अशा ट्रोलर्सना चांगलीच चपराक दिली आहे. 

 

When you’re caught taking a #selfie! But when the picture of the picture turns out to be better!!  Thank you Samu, for the picture!  #phuket #sunseasand

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

फोटो शेअर 

 २०१७ वर्षात मंदिरा बेदी आपल्या बोल्ड फोटो शूटमुळे चांगलीच चर्चेत राहीली. काही दिवसांपूर्वी आपल्या इंन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवरून तिने स्वत:चे फोटो शेअर केले होते. 

अंगप्रदर्शन करणारे  

 

Feeling fabulous in #Phuket ! pic: @jitusavlani

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

 हे फोटोस अंगप्रदर्शन करणारे आहेत, उतारवयात मंदिराने असे फोटोशूट करु नये असा आक्षेप अनेकांनी घेतला. पण यांना कमेंटने उत्तर न देता अजून एक फोटो मंदिराने शेअर केला आहे.