LIC giving you money: जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी टॅगलाईन घेऊन LIC इंडिया ने ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन स्कीम्स (LIC new plan) आणून फायदा (benefits) करवून दिला.
LIC आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपये देत आहे. आजच्या काळात, अनेक ग्राहक या ऑफरचा लाभ ( LIC offer) देखील घेताहेत. कारण ही रक्कम मिळवण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे.
यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर ( LIC official website) अर्ज करावा लागेल. फक्त यासाठी काही आवश्यक अटी आहेत.
तुमच्याकडे LIC ची विमा पॉलिसी ( LIC policy) असावी आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा असावा. ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर , तुम्हाला ऑनलाइन अर्ज केल्यानंतर एलआयसी ब्रान्चमध्ये जाव लागेल. यानंतर ब्रँच मॅनेजरकडून तुमच्या अर्जाचा विचार केला जाईल. तुम्हालाही करायचंय का मग अर्ज? चला तर मग जाणून घेऊया.. (LIC India gives you 20 lakh rupee know how to apply for it )
जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला बँकेत चकरा मारायची गरज नाही. कारण LIC आता तुम्हाला पर्सनल लोन देणार आहे. तुम्ही तुमच्या घरात बसून आरामात कर्जासाठी अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. पण एक अट आहे ती म्हणजे , ज्यांच्याकडे LIC पॉलिसी आहे तेच लोक या प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
आणखी महत्वाचं म्हणजे या कर्जावर तुम्हाला व्याजदर सुद्धा अगदी कमी आहे. तुम्हाला सर्वात कमी व्याज द्यावे लागेल. विमा कंपनी तुमच्याकडून ९% दराने व्याज आकारते. तथापि, तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून आहे? एलआयसी 5 वर्षांसाठी वैयक्तिक कर्जाची सुविधा देत आहे.
एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कर्जाची माहिती मिळवू शकता आणि तेथे अर्ज करू शकता. तेथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म (online form) भरावा लागेल आणि तो डाउनलोड (download form) करावा लागेल आणि त्यावर स्वाक्षरी करावी लागेल आणि ते स्कॅन करून एलआयसीच्या वेबसाइटवर अपलोड करावे लागेल. येथून तुमची कर्ज प्रक्रिया सुरू होईल. येथे तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते. (LIC India gives you 20 lakh rupee know how to apply for it )