LIC india: LIC कडून तब्बल 20 लाखांची भेट... ग्राहकांना खुशखबर...
LIC आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपये देत आहे. आजच्या काळात, अनेक ग्राहक या ऑफरचा लाभ ( LIC offer) देखील घेताहेत. कारण ही रक्कम मिळवण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे.
Dec 2, 2022, 01:54 PM ISTLIC देतेय ग्राहकांना तब्बल 20 लाख रुपये..पाहा कसे ?
तुम्हाला ऑनलाइन फॉर्म (online form) भरावा लागेल आणि तो डाउनलोड (download form) करावा लागेल, येथून तुमची कर्ज प्रक्रिया सुरू होईल. येथे तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील
Oct 31, 2022, 08:45 AM IST