होळीमध्ये जसा पुरणपोळीचा मान मोठा असतो त्याचप्रमाणे धुळवड खेळताना थंडाईचा आस्वाद घेत रंगाची उधळण करणं सर्वांनाच आवडतं. होळीच्या दिवशी बाजारात मिठाईच्या दुकानात स्पेशल थंडाई (Holi Special Food Recipe) विकत मिळतेच मात्र विकतच्या पदार्थांमध्ये भेसळ असते हे आपण जाणतोच. त्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. त्यामुळे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत थंडाई (Holi Special Food Recipe) कशी बनवायची याची सोप्पी रेसिपी जाणून घेऊया. (How to make thandai at home for holi 2023 recipe in marathi)
(video credit : hebbers kitchen youtube)
थंडगार होळी स्पेशल थंडाई बनून तयार आहे. वरून ड्रायफ्रूटचे काप घालून सर्व्ह करा आणि होळीचा आनंद घ्या. (How to make thandai at home for holi 2023 recipe in marathi)